• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उरण पोलीस ठाण्यात वकिलांशी गैरवर्तन; PSI वर कारवाईची मागणी

Rudra by Rudra
May 30, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

उरण पोलीस ठाण्यात वकिलांशी गैरवर्तन; PSI वर कारवाईची मागणी

उरण : उरण वकील संघटनेचे सदस्य तथा वकील श्री. गोविंदा नरेश घरत हे फिर्यादीसोबत मदतीसाठी उरण पोलीस ठाण्यात गेले असता, फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जबाब घेण्यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक (PSI) निलेश विठ्ठल कोंडलकर यांच्याशी चर्चा झाली. यावेळी PSI कोंडलकर यांनी वकील घरत यांच्याशी अयोग्य भाषेत बोलून अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांना धक्काबुक्की करून पोलीस ठाण्यातून बाहेर काढल्याचेही सांगण्यात येत आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या घटनेमुळे वकील वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वकिलांशी अशा प्रकारचे गैरवर्तन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन PSI निलेश विठ्ठल कोंडलकर यांना तात्काळ निलंबित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी वकील संघटनांकडून करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

गोवंश वाहतूकविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ९०६ जनावरे सुरक्षित

Next Post

विक्रमगडमध्ये शिवसेनेच्या पक्षबांधणीला वेग; संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
24
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
9
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
31
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
विक्रमगडमध्ये शिवसेनेच्या पक्षबांधणीला वेग; संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक

विक्रमगडमध्ये शिवसेनेच्या पक्षबांधणीला वेग; संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In