जत संस्थानात पांढरा ध्वज फडकावून दसरा उत्सवाला सुरुवात; शमीपूजनाने ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्याची सांगता
सुफीसंत अवलिया चिणगीबाबांच्या परंपरेचे आजही जतन; श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या उपस्थितीत संस्थानकालीन शस्त्रांची पूजा आणि पालखी मिरवणूक जत | प्रतिनिधी...












