🏏 क्रिकेट जगतात दापोलीच्या आंबवली बुद्रुक गावाची ‘एपीएल – २०२५ पर्व २’ अंक ठरली यशस्वी!
रत्नागिरी, दापोली: प्रतिनिधी.राकेश चिलबे :विरार-नालासोपारा नगरीतील ट्रफ मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबवली प्रीमियर लीग २०२५ (पर्व २ रे) स्पर्धेचं शानदार आयोजन...