धरणगाव तालुक्यातील उखळवाडी येथे जि.प.प्राथमिक शाळा उखळवाडी येथे मा.ना. गुलाबराव पाटील साहेब फाउंडेशन तर्फे व १ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे अवचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
📚📓📚📓📚📓📚📓
*जि.प.प्राथमिक शाळा उखळवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा माननीय नामदार श्री.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना गुलाबरावजी पाटील साहेब व जि.प.सदस्य मा.प्रतापराव पाटील फाउंडेशन तर्फे सालाबादप्रमाणे या वर्षी देखील वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल सिसोदे सर व उपशिक्षक श्री. दिगंबर नारखेडे सर तसेच मागासवर्गीय सेनेच उपतालुका प्रमुख मा.अमोल गजरे, उखळवाडी गावाचे माजी सरपंच गणेश पाटील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.कुंदन पाटील व उखळवाडी येथील कुंदन केंदाळे,राहुल केंदाळे, आकश गायकवाड, रविंद्र अहिरे, कृष्णा मोरे,समाधान गायकवाड,गौरव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप करण्यात आल्या....
Discussion about this post