अर्धापूर तालुक्यातील देगाव बु. येथील जेष्ठ नागरिक श्रीमती गयाबाई भिमराव तिडके (वय ९५) वर्ष यांचे रविवार दि.०२/०९/२०२४ रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दि.०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता. देगाव बु. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातु आसा परिवार आहे. त्या संभाजी भिमराव तिडके, साहेबराव भिमराव तिडके, डॉ.बालाजी भिमराव तिडके यांच्या आई होत.

Discussion about this post