*प्रतिनिधी केज:- जिवाचीवडी येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी बैलपोळ्याचा आनंद वेगळाच होता .
कारण की पाऊस भरपूर पडत होता आणि बैल पोळा साजरी करायला पाऊस अगदी उघडला आणि बैलपोळा अगदी मोठया उस्तावत साजरी झाला.
शेतकऱ्याचे आणि बैलाचे वेगळेच नातं असतं सना दिवाशी सजवायची लगबग शेतकऱ्याची लगबग वेगळीच असते….!
Discussion about this post