औंढादेत मागणीऔंढा नागनाथ तालुक्यात सर्वच भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे ऊखळी गावात परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी .
आज दिनांक 3 सप्टेंबर मंगळवार रोजी औंढा नागनाथ नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देत केली आहे.
यावेळी गावचे सरपंच कुंडलिक पाटील रामराव कदम पंजाब झटे बबन मांडे विजय गायकवाड उत्तम मांडे माऊली गायकवाड पिंटू गायकवाड या भागातील शेतकरी उपस्थित होते.
Discussion about this post