देगलूर तालुक्यातील 2023 वर्षांतील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावे व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावे या मागणी निवेदन
शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार सुर्यवंशी यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले यावेळी जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर, बिलोली तालुका संघटक व्यंकट गुज्जरवाड, देगलूर शिवसेना तालुका संघटक शांतेश्वर पाटील शेवाळकर,बिलोली युवा सेना उपतालुकाप्रमुख प्रशांत वानोळे, शहापूर सर्कल प्रमुख रवि पाटील,शेवाळा शाखाप्रमुख राम पाटील खानापूर विभाग प्रमुख राजेंद्र उल्लेवार, शिवसेना तालुका सचिव शिवाजी मुजळगेकर आदीसह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post