उपळाई ठोंगे विकास कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन मा हनुमंत काका जामदार यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन मा आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या ठिया आंदोलनाला पाठिंबा दिला ….विकास कार्यकारी सहकारी संस्था गेले अनेक वर्ष विरोधात होते आमदार पुत्र मा रणवीर राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना घवघवीत यश आले सत्ता आल्यापासून आमदार राजेंद्र राऊत यांनी खूप सहकार्य केले त्यांच्यामुळे सहकारी संस्थेचा कारभार एकदम जोमात चालू आहे आम्हाला माहित आहे राजाभाऊ बोलतात तेच करतात म्हणून अखंड मराठा समाज आणि उपळाई ठोंगे यांच्या वतीने राजाभाऊ राऊत यांना जाहीर पाठिंबा देताना उपळाई ठोंगे गावचे नागरिक अण्णासाहेब लुंगशे व उपळाई ठोंगे गावचे नागरिक हजाराच्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post