वढू बुद्रुक शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय विद्यालय मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते
दहावीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी एक दिवसीय शाळेमध्ये शिक्षकांची भूमिका पार पाडली…
शाळेमध्ये दहावीची विद्यार्थिनी कुमारी प्रणिती संतोष भोगे हिने मुख्याध्यापिका म्हणून कामकाज पाहिले… इतरांनी शिक्षकाच्या भूमिकेतून शाळेमध्ये सहकार्य केले.
सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय शिक्षकांना चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिके तर्फे आभार मानन्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री एकनाथ चव्हाण सर , उपमुख्याध्यापक श्री कुरकुटे सर, श्री सोमनाथ भंडारे सर, श्री वनवे सर, श्री आग्रे सर , श्री शिवले सर, श्री भामरे सर, श्री सूर्यवंशी सर, श्री येडे सर, श्री शिंदे सर, श्री भंडारे सर, मोकाशी मॅडम, साळुंखे मॅडम, काकडे मॅडम, आरगडे मॅडम, गोरे मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी विजय पांडे तात्या, उकिरडे अण्णा, दरेकर तात्या, सत्यवान गोसावी तात्या यांनी सहकार्य केले.
संतोष भोगे (9421558217)
Discussion about this post