
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गावांमध्ये शिमग्याचा सण उत्साहात साजरा.
मुंबई चाकरमान्यांपासून पुणे सातारा इतर शहरांमध्ये कामासाठी गेलेले चाकरमानी शिमग्याचा सणाला मोठे उत्साहाने गावात येतात.
आणि हा सण एकजुटीने साजरा करतात.
होळीच्या दिवशी श्री स्वयंभू तळेश्वर मंदिरामध्ये सायंकाळी मानाची होळी केली जाते व पहाटे मोठा होम केला जातो .
यामध्ये आभार वृद्ध युवक मोठ्या संख्येने उपस्थित असतात .
मोठ्या आनंदाने शिमग्याचा सण साजरा केला जातो.
प्रतिनिधी दीपक जाधव तळदेव महाबळेश्वर
Discussion about this post