
महाबळेश्वर तालुक्यात दुर्गम भागात वसलेले झांजवड गावी शिमग्याचा सण उत्साहात साजरा .
चाकरमान्यांपासून बालवृद्धापर्यंत या सणाला लोक गावाकडे येतात हा सण सर्व खेळीमेळीने साजरा करतात.
धुलीवंदनाच्या दिवशी ग्रामदेवतेची कुलदेवी ची पालखी सर्व भक्तांच्या दारोदार नेली जाते व सर्व सुहासिनी आपल्या देवतेची आपल्या अंगणामध्ये ओटी भरतात .
यामध्ये आपल्या अंगणामध्ये प्रत्येक भक्तजन सडा रांगोळी विविध प्रकारचे आरास करतो .
या दिवशी या गावांमध्ये खूप आनंदी वातावरण असते.
प्रतिनिधी दीपक जाधव झांजवड
, महाबळेश्वर
8275929314
Discussion about this post