मांडेदुर्ग … जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे शिक्षक दिन व दिनानिमित्त विद्यार्थी वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न*
मांडेदुर्ग… येथील कुमार विद्यार मंदीर मंंदीर या ज्ञान संकुलात शिक्षक दिन व दिनानिमित्त विद्यार्थी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नाईक हे होते. व्यासपीठावर निवृत्त शिक्षक यल्लाप्पा धामणेकर ,उत्तम धामणेकर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात …डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन . यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले.
आज दिवसभर विद्यार्थ्यांनी शाळा चालविली .विद्यार्थ्यांमधून अभिरूप मुख्याध्यापक म्हणून..प्रथमेश डसके व अभिरूप शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी
दिवसभर वर्ग अध्यापनाचे कामकाज केले.
यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांचा पेन व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार केला. व शिक्षकांप्रती असलेला आदरभाव व्यक्त केला. यावेळी अभिरूप मुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षकांनी त्यांना आलेला दिवसभरातील अनुभव विशद केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ..एम डी नाईक्.याप्रसंगी म्हणाले की …देशभरातील विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा करतात.असे त्यांनी प्रतिपादन केले. या साठी शाळा व्यवस्थापन समितीचे चांगले योगदान लाभले आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ..कवित पाटील मॅडम यांनी केले.तर आभार बी.एस कांबळे. यांनी

Discussion about this post