अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत झडकले गुलाबराव पाटील यांचे पोस्टर
धरणगाव तालुका प्रतिनिधी दिनांक 2 शुक्रवार 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पाळधी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली या मिरवणुकीत माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव युवा उद्योजक विक्रमजी पाटील यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा केला तसेच परिसरातील सर्व समाज बांधवांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला विशेष म्हणजे या मिरवणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोस्टर झळकले या कार्यक्रमासाठी विजय चव्हाण दीपक चव्हाण मुकेश गायकवाड व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले
Discussion about this post