शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन
शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी प्रतिमा पूजन केले व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माळी समाजासाठी सभागृह मंजूर करून दिले माळी समाजाचे सभागृह दिल्याबद्दल समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांच्या आभार मानले कार्यक्रम प्रसंगी प्रणय सोनवणे माजी जिल्हाध्यक्ष श्री बबलू माळी यांच्या हस्ते प्रतापराव पाटील यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी अर्जुन माळी कैलास माळी उमाजी पानगडे नंदू पाटील शेणपुड आबा पाटील गंगाराम महाजन बाळू मराठे सोनू माळी श्रावण माळी रामकृष्ण काटोले अनिल पाटील भगवान पाटील नानाभाऊ साबळे संजय महाजन दिलीप महाजन
Discussion about this post