दिनांक 14 मार्च 2024 रोजी निघालेल्या निर्णयास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे
30% आरक्षण नुसार 10 वर्ष पूर्ण झालेले यांना प्राधन्य राहणार आहे
नियुक्ती प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने जाहीर प्रसिध्द करण्यासाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी ठरवून देण्यात आले आहे
ज्येष्ठ यादीनुसार हरकती आक्षेप नोदण्याकरिता 12 दिवस दिले आहे.
हरकती व आक्षेप यांचे निराकरण करणे 6 दिवस
8 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट
शेवटी 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2024 हरकती आक्षेप निराकरण करून शेवटी यादी नियुकी करणे.
प्राधिकारीच्या स्वाक्षरी प्रसिध्द अचुक असल्याचे प्रमाण पत्रकारिता हार्डकोपी व सॉफ्टकॉपीसह राज्य कार्यालयासास पाठवणे…….
Discussion about this post