*नवसाला पावणारा गणपती हरपवडेचा राजा*
*हरपवडे गावामध्ये स्वराज्य कला, क्रिडा सांकृतिक मंडळ हरपवडे ता. आजरा सार्वजनिक गणेशोत्सव हे मंडळ गेली १२ वर्षे अभिमानाने गावच्या सहकार्याने साजरा करीत आहे हा हा नवसाला पावणारा बाप्पा आहे.*
*या गणेश मंडळाची सत्यनारायणाची महापुजा व महाप्रसाद रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजित केली आहे यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ, देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभते*
प्रतिनिधी – शेखर पाटील ( 8691977731 )
Discussion about this post