जिल्हा-अकोला
तालुका बार्शीटाकळी येथे आज निघालेल्या शेतकरी एल्गार आंदोलना मध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता,
सोयाबीन ला 6000 भाव, कापसाला, 12000 , भाव मिळालाच पाहिजेशेतकरी कर्जमाफी अशा अनेक मागण्या या आंदोलनावाटे शेतकऱ्यानी सरकारला धारेवर धरले होते.
तसेच बार्शीटाकळी चे तहसीलदार यानां शेतकरी संघटना कडून निवेदन देण्यात आले.
Discussion about this post