19 सप्टेंबर ला महापुरषांच्या लोकापरणाच निमंत्रण घेऊन आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराज संजय गायकवाड शेल गाव बाजार मध्ये दाखल.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते 19 सप्टेंबर ला होणार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील महापुरषांच्यापुतळयाचे अनावरण च्या निमंत्रणासाठी धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र् श्री.पृथ्वीराज संजय गायकवाड हे आज आपल्या शेल्गाव बाजार या गावात आलेत ,बुलढाणा जिल्ह्यातील 27 जमतीच्या लोकांचे मन जोपासून बुलडाणा जिह्यात ऐक्याचे वातावरण निर्मान् करून त्यांच्या महापुरषांचे स्मारक आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी बुलडाणा जिल्ह्यात स्थापन करायचा उद्देश साध्य करून त्या महापुरषांचा अनावरण मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे.
Discussion about this post