नारायणगाव वार्ताहर प्रशांत माने ता. १२: पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा ३ व बंच २ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय ग्रामटिकास मंत्रालयाने खेड तालुक्यातील चाकण ते रोहकल, खेड़, सातकरस्थळ, बहिरवाडी, बुद्धेवाडी ते मिरजेवाडी आणि शिरुर तालुक्यातील प्रजिगा ११५ ते पिंपरी दुमाला, वाधाळे, वरुडे, खैरेवाडी, धामारी ते करंदी राज्यमार्ग ११७ रख्यांच्या कामांसाठी २२ कोटी ६४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.मागील पंचवार्षिकमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कार्माच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डी. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन कामे मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी सुचविलेल्या जुत्रर, आंबेगाव, खेड, शिरूर व हवेली तालुक्यातील २० पैकी रस्ते आणि मंजूर निधी खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे खेड तालुक्याती रा.म.५० (जुना रा. म. ६०) चाकण ते रोहकल रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करून ३.७५ मीटर रुंदीनुसार सुधारणा करणे (रस्ता ५.३५० कि.मी. ४३७.३८ लक्ष), खेड, सातकरस्थ बहिरवाडी, बुट्टेवाडी ते मिरजेवाडी रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करून रुंदी ३.७५ मी. (रस्ता ६.७७५ कि.मी. ६३२.९६ शिरुर तालुक्यातील प्रजिमा ११५ पिंपरी दुमाला ते बाघाळे, बरुडे, खैरेवाडी, धामारी, करंदी है ते राज्यमार्ग ११७ रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करून रुंदी ३.७५ मी. (रस्ता ११.७७५ कि. मो ११९४.२९ लक्ष) अशा २२ कोटी ६४ लक्ष रकमेच्या कामांन मंजुरी मिळाली असून कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल.१६ कामांना मंजुरी देण्यात आली होती.
उर्वरीत कामे पुढच्या बॅचमध्ये मंजूर करण्याचे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते.त्यानुसार खासदार डी. कोल्हे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रस्ताव छाननी अंब ग्रामविकास मंत्रालय मार्फत करण्यात आलेल्या नुकतीच मंजुरी मिळाली.
Discussion about this post