जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गायले तडवी भिलोरी गीत[
फिरोज तडवी यावल प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर चोपडा तालुक्यातील तडवी भिल्ल आदिवासी बांधवांनी 9 ऑगस्ट आदिवासी क्रंतिदिवस साचे अवचीत्या साधून कलाकार.कवि महमूद तडवी यांनी तडवी भिल्लोरी भाषेतील गीत लिहिले असून दिग्दर्शक वसीम तडवी रेलवे खानापुर , व डायरेक्टर अजित तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचें सहकारी मित्र असलम तडवी उटखेड़ा युसुफ तडवी चिनावल मुसब्बर तडवी मुजलवाडी पत्रकार फिरोज तडवी
कोरपावली, फिरोज तडवी लोहारा पत्रकार समिर तडवी सतपुड़ा आदिवासी न्यूज़ चैनल के संपादक मासूम तडवी कैमरामैन शाहरुख तडवी
रावेर अनिस तडवी कैमेरा
अलताब तड़वी, फिरोज तडवी चिनावल यांच्या संपूर्ण टीमने एकत्रित येऊन आदिवासी भिल्लारी भाषेतील गीत सादर केले आहे
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गायले तडवी भिलोरी गीत
Discussion about this post