अनंत चतुर्थी…
स्वयंभू राजाचा विसर्जन सोहळा
मुंबई. विक्रोळी, मंगळवार दिनांक 17/9/2024

▪️ *सकाळी ११:०० वाजल्यापासून *स्वयंभू राजाचे नवस फेड*
▪️ सायंकाळी ५:०० वाजता स्वयंभू राजाची महाआरती
सायंकाळी ठीक ७:०० वाजता प्रकाश झोतात व वाद्याच्या गजरात फटाकड्यांच्या आतिषबाजीत स्वयंभूच्या राजाला पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यासाठी स्वयंभू वाशी, बाळ गोपाळ, महिला भगिनी, मित्र मंडळी आणि रहिवाशी यांनी ठीक ६:०० वाजता स्वयंभू राजा चौकात वेळेवर उपस्थित राहून स्वयंभू राजाच्या भव्य दिव्य मिरवणुकीची शोभा वाढवावी.
आपला नम्र : स्वयंभू हनुमान नगर सार्वजनिक गणेशोत्सव समिती( विक्रोळी पूर्व )
Discussion about this post