
अहिल्यानगर : जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. रोहित दादा पवार यांची जामखेड तालुक्यातील दौ-यात पाडळी येथे सदिच्छा भेट घेतली.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने श्री व्यंकटेशजी चामणर सर( प्रदेश सरचिटणीस ओबीसी विभाग)वर सोपविण्यात आलेल्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या ” घोंगडी बैठक ”
उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. मा. आ. रोहित दादा यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या सदिच्छा भेटी प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. अंकुशराव ढोबळे, पालम बाजार समितीचे संचालक श्री. डॉ. आळणूरे सर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post