
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त व भारतीय स्वातंञ्याची प्रेरणा पहिली भारतीय महिला स्वातंत्रता वीरांगना भीमाई होळकर यांच्या 229व्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
17 सप्टेंबर 1795 वीरांगना स्वातंञ्य सेनानी भीमाई चा जन्म भारताच्या सोनेरी इतिहास घडविणाऱ्या वैभवशाली होळकर घराण्यात 17सप्टेंबर 1795 रोजी पुणे येथे झाला.
वडील विरश्रेष्ठ यशवंतराव होळकर प्रथम व आई लाडाबाई या दांपत्याची एकुलती एक रूपवान कन्या भीमाई होळकर एकीकडे जगातील पहिली उत्क्रष्ट प्रशासक राज्यकर्ती महिला म्हणून जिचा समस्त विश्वात गौरव केला जातो.
28 वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार करणाय्रा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महानिर्वाणानंतर अहिल्यादेवीच्या रूपाने तेजस्वी धडधाकट अशी भीमाई जन्माला आल्या.मातोश्रीचे जाने त्याच वर्षात पुन्हा नवीन इतिहास घडविणाऱ्या नवनवे किर्तीमान स्थापन करणाय्रा भीमाई रूपी तेजस्वी ताऱ्याचा उदय झाला.
उत्तम अश्वपरिक्षाअवगत रामायण महाभारत गीता वाचनाची आवड गीतावाचनामध्ये विशेष रुची अठराव्या शतकात शिक्षित हिंदी मराठी संस्क्रत इतर भाषा त्यांना अवगत होत्या.जयंती निमित्त वीरांगना महाराणी आदरणीय भिमाई होळकर..
Discussion about this post