
ता, प्र, गणेश बेतवार
पांढरकवडा : येथील सुप्रशिद्द आणि पांढरकवडाची शान सर्व भक्तांचा श्रद्धा स्थान विघ्नहर्ता श्री गणेश बाप्पा नेताजी गणेश मंडल चा विसर्जन खुप धूम धाम ने डी. जे.संदल,दफड़े,भजन मंडळी,उज्जैनच्या महाकाल आरती सरख्या बैंड,फटाके बाजी,हजारो भक्तांची उपस्थितीत नाचत – गाजत गणपती बाप्पा मौर्या- अगले बरस तू जल्दी आ.. जय श्री राम अश्या जय घोष देत हातात भगवा झंडे फिरवित नेताजी गणेश मंडळ दत्त चौकात पहुचलाश्री गणेश मूर्ती ला दत्त चौकात महा प्रसाद चा नैवेद्य लावून रजनीकांत डालूरामजी बोरेले सामाजिक कार्यकर्ता,यांनी गणेश भक्तानां स्वता: च्या हाताने महा प्रसाद वितरण केला आहे. पुढे नेताजी सार्वजनिक गणेश मांडळ मस्जिद रोड ते महात्मा विश्वेस्वर चौक ते मैन लाईन मार्गे विसर्जन करीता निघाला. नेताजी गणेश मंडळ यांनी खुप छान आणि देखनीय असा विसर्जन गणेश बाप्पाचा केला आहे.
Discussion about this post