प्रवाहाणव विभाग साठी तयार केबिन टोल प्लीज विभाग आर टी ओ अधिकारी साठी तयार झाली असून आर टी ओ केबिन मध्ये बसत नाही.
व आपल्या आफीस सभाव टोल प्लीज विभाग जवळ गाडी चेक करता यामुळे गाडी व ड्रायव्हर ये तकल परश वेसण आहे ही केबिन तयार कशा साठी झाले आहे.
प्रशण निर्माण ड्रायव्हर कारण आहे.
कारण आर टी ओ अधिकारी हे माल वाहतूक गाडी ही चेक साठी टोल मागील बाजूला बारकट लावून गाडी एका तासा चेक करतात.
यामुळे ड्रफक निर्माण होते व ड्रायव्हर व गाडी चा वेळ वाया जाते. या मुळे या काबिन चा उपयोग कारव आस प्रशाण निर्माण झाली आहे. ड्रायव्हर व इतर नागरिक मध्ये
ही काबिन चा उपयोग आर टी ओ चेक पोस्ट चा अधिकार व कामगार यांनी जर केले तर माल वाहतूक गाडी वेळ वाया जाणार नाही व ड्रफक निर्माण होणार नाही.
पण जर ही काबिन जर आर. टी. ओ. विभाग साठी तयार झाली आहे तर आर टी ओ विभाग ही काबिन चा उपयोग का करणार नाही आस प्रश्न नागरिक व ड्रायव्हर यांच्यापुढे निर्माण झाले आहे..?
Discussion about this post