

गणेशाची सामूहिक महाआरती व विविध क्रीडाखेळ घेऊन बक्षिस वितरण.
बुलढाणा. धाड.
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाच्या वतीने 51 जोडप्यांच्या हस्ते सामूहिक महाआरती घेण्यात आल्यानंतर…
महिलांची क्रीडा स्पर्धा आयोजित करुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांचा सहभाग नोंदवून. संगीत खुर्ची, लिंबू चमचा, घाघर फोड. असे विविध खेळ घेऊन …प्रथम, द्वितीय, तृतिया येणाऱ्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले..
Discussion about this post