दरवर्षीप्रमाणे या पण वर्षी. वाघी ग्रामपंचायत येथील गणपती बाप्पा विसर्जन. मोठ्या उत्साहाने. साजरा करण्यात येत आहे. ढोल ताशाच्या.गजरात गावांमधील सर्व मंडळ. श्री हनुमान गणेश मंडळ. श्री महाकाली गणेश मंडळ. श्री जय मल्हार गणेश मंडळ. श्री वीर शिव गणेश मंडळ. या सर्व मंडळांचे. अध्यक्ष उपाध्यक्ष. व सदस्य. हो काही नेतेमंडळी.
भाजपचे उत्तरचे तालुकाप्रमुख. संतोष राव भोसले. शिवसेनेचे उत्तरचे सर्कल प्रमुख बाबा जानकर. उत्तरच्या महिला गाडीच्या सर्कल प्रमुख सौ निर्मलाताई शर्मा. हरिभाऊ भोसले व लिबगाव पोलीस स्टेशनचे सहकारी व गावातील सदस्य गावकरी मंडळी. त्यांच्या सहकाऱ्यांनी. गावातील गणपतीचे विसर्जन. मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे…
Discussion about this post