


महाराष्ट्रात प्रथमच
(बसवन्ना) आलूर येथे थेट बैलगाडीवर
मिरवणूक काढून बाप्पांना निरोप देण्यात आला..
बसवन्ना बाल गणेश मंडळ आलूर येथे थेट बैलगाडीवर मिरवणूक काढण्यात आला आहे.
महाराष्ट्रात प्रथमच असा मिरवणूक बघण्यात आला आहे
प्राप्त स्थळी सर्व गणेश
महीला पुरुष खूप संख्येने सहभागी होऊन जल्लोषात मिरवणूक काढण्यात आला…
Discussion about this post