राहू प्रतिनिधी.मनीषा नवलेदौंड तालुक्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी, लोकनेते मा.आमदार कै.सुभाषअण्णा कुल यांच्या जयंती निमित्त कैलास विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज राहू मध्ये आज आण्णांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन व्यक्त करण्यात आले,
त्यानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष श्री.शिवाजी आबा सोनवणे,सचिव श्री.परशुराम भाऊ शिंदे, खजिनदार श्री.बापू निंबाळकर,संचालक श्री.चिमाजी बापू कुल,विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.जगदाळे पी.एम.सर, पर्यवेक्षक श्री.टिळेकर एस. व्ही.सर,सर्व सहकारी शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते !!💐💐💐💐
Discussion about this post