प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे निफाड येथे जाहीर सभा पार पडली निफाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जागा निफाड मतदार संघातून लढवणार अशी जाहीर केले या प्रसंगी विधानसभा इच्छुक उमेदवार श्री गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष प्रवेश करत मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली
प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी चांदवड तालुका दोन्ही जागा प्रहार जनशक्ती पक्ष निवडणूक लढवणार आहेत अशीजाहीर केले
Discussion about this post