
. पिंपळगाव बसवंत येथील मुंबई महामार्गावरील उडान पुलावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि लक्झरी बसचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे महामार्गावर सध्या डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे फ्रॉक कटिंग सुरू असून सुरू असून वाहतूक एकाच बाजूने वळवण्यात आलेली आहे मात्र वाहतूक मात्र वाहतूक नियमासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने अपघात अपघातावर नियंत्रण मिळाला आहे
गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास चांदवडच्या दिशेने पिंपळगाव कडे येत असलेल्या लक्झरी बसणे पिंपळगाव कडून चांदवड दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडक जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये ट्रक मधील वाहकांच्या बाजूने असलेल्या माणसाचा मृत्यू झाला
लक्झरी बसचा चालक अजमेरी मुसु शहा हा गंभीर जखमी झाला त्याच्या नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला पहाटेच्या सुमारास झालेला भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अपघात झाला भीषण अपघात होता तो लक्झरी बसच्या जोरदार धडकेमुळे ट्रक पलटी झाला व ट्रकला प्रचंड प्रमाणात नुकसानही झाले स्थानिकांकडून घटनेची माहिती पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी दाखल झाले वाहतूक कोंडी दूर केली या घटनेच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बागुल पोलीस नाईक गुंजाळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवडे करीत आहे
Discussion about this post