ज्ञानेश महाराव याने मंचावरून शरद पवार व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट निवासी श्री. स्वामी समर्थ महाराज व अखंड हिंदू समाजाचे दैवत श्री. प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी अपमानस्पद वक्तव्य करून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केले आहे.
अशा या नीच प्रवृत्तीच्या ज्ञानेश महारावाचा जाहीर निषेध पेठ वडगांव पोलीस स्टेशन येथे करून त्यास तत्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबद्दलचे निवेदन भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदुत्ववादी संघटनेतर्फे आज पोलिस निरीक्षक विलासराव भोसले यांना दिले.
या वेळी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष डॉ. अरविंद माने, भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास अप्पा माने,मनोहर काटकर,धनंजय गोंधकर,संतोष माळी,
अमर पाटील, किशोर जासुद,राजेंद्र जाधव,राजेंद्र बुरुड,सुनिल माने,अंकुश माने,डॉ अभय यादव,रमेश माळवदे,युवराज वाळवेकर,प्रथमेश शिंदे पियुष सावर्डेकर,विकास कांबळे, संजय नांगरे,सनातनचे जगताप,अक्षय मदने आदी मान्यवर उपस्थित होते 🙏
Discussion about this post