
अखिल भारतीय भष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीचे दोन दिवशीय अधिवेशन लातुरात संपन्न !
अखिल भारतीय भष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीचे दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन १७ – १८ सप्टेंबर रोजी लातुर येथे थाटात संपन्न झाले .
यावेळी पाकिस्तानच्या जेल मध्ये अनेक वर्ष जेल भोगलेले देशभक्त व शाहिदांच्या पत्नी आणि माता – पिता यांचा संघटनेतर्फे सन्मान केला व वर्षभर केलेल्या कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते अनेकांसह मराठवाडा विभागीय अध्यक्ष दादासाहेब काळे यांना शाहिद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार २०२४ हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
फुलंब्री तालुक्यातील पत्रकार तथा अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागिय अध्यक्ष दादासाहेब काळे यांचा लातुर
येथील दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशनात शहिद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पाकिस्तानची ३० वर्षापेक्षा जास्त जेल भोगून आलेले भारतीय देशभक्त
कुलदिपकुमार यादव – गुजरात, पंकजकुमार पंजाब, रामराजा जम्मु कश्मिर, भारत भुषण – जम्मु कश्मिर, श्रीमती विष्णु देवी- जम्मु कश्मिर,
श्रीमती सुवर्णा देवी – जम्मु कश्मिर, सुरेंद्र पौल-पंजाब यांच्या सद
. रविंद्र येळणूरकर – अध्यक्ष, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा व राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा खंडापुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी
डॉ. कविता रायजादा , शरदसिंह ठाकूर , अमोल नानजकर , राणीताई स्वामी , पंडितराव तिडके , वसंत देशमुख ,श्रावण रावणकुळे , योगीता ठाकूर , काशिबाई हांडे , अॅड. मनोज तिघाडे , शितल तम्मलवार ,मोक्षदा भंडारकवठे , सुवर्णा नाईक , नेताजी जाधव , अॅड. राधिका पाटील सातूर
आकाश गडगळे , काशिनाथ शिंदे उल्हास दादा पाटील , साक्षी भातलवंडे , तुषार रेड्डी ,अदित्य कासले , जयश्री भुतेकर , रामभाऊ पवार , अन्वर शेख , पृथ्वीराज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला . यावेळी अरुण चव्हाण देशमुख ( राष्ट्रीय संघटक ) सौ अंजना राजपूत ( प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र ) सुनील वैद्य ( जिल्हा सचिव ) पांडुरंग गायकवाड
( शहर जिल्हाध्यक्ष संभाजी नगर ) , सुधाकर जेठे ( जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजी नगर ग्रामीण ) बाळासाहेब देशमुख ( भोकरदन तालुकाध्यक्ष ) राधाबाई झलवार ( सिल्लोड तालुका अध्यक्ष महिला आघाडी ) सुनील उंबरकर ( तालुका उपाध्यक्ष भोकरदन ) चेतन राठोड ( तालुका अध्यक्ष सोयगाव ) यांच्या उपस्थितीत पत्रकार दादासाहेब काळे
( मराठवाडा विभागीय अध्यक्ष ) यांना शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ हा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . याच दोन दिवशीय अधिवेशनात दादासाहेब काळे यांच्याकडे छत्रपती संभाजी नगर जिल्हा समन्वयक समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा खंडापुरकर यांनी दिली . या अधिवेशनात अरुण चव्हाण , अंजनाताई राजपुत , सुनिल वैदय यांना ही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
Discussion about this post