फुलंब्री मध्ये देवेद्र कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते संपन्न
* फुलंब्री मध्ये देवेद्र कृषि प्रदर्शना मध्ये तीन फुट गाय पाहण्यासाठी मोठी गर्दी फुलंब्री तालुक्यात देवेद्र कृषि प्रदर्शन ' दिनांक ...
* फुलंब्री मध्ये देवेद्र कृषि प्रदर्शना मध्ये तीन फुट गाय पाहण्यासाठी मोठी गर्दी फुलंब्री तालुक्यात देवेद्र कृषि प्रदर्शन ' दिनांक ...
प्रतिनिधी अमोल कोलते दिल्लीच्या दरबारात माय जात्याची ओवी ही मराठी ग्रामीण संस्कृती जपणारी कविता गाजली अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे ...
प्रतिनिधी : अमोल कोलते फुलंब्री . फुलंब्री तालुकयातील श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा ...
*प्रतिनिधी :अमोल कोलते फुलंब्री. शेतीचा उत्पन्न वाढवावे यासाठी नवनवीन यंत्रानाचा वापर करावा, सुहास शिरसाठफुलंब्री शहरात येत्या ६ मार्च ते ...
कन्नड: राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पहाट फाउंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने प्रसिद्ध लेखक तथा व्याख्याते प्रा. डॉ. संजय गायकवाड यांना ...
प्रतिनिधी फुलंब्री : अमोल कोलते *फुलंब्री मध्ये पंचायत समिती मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सोहळ्याचे ...
प्रतिनिधी : अमोल कोलते फुलंब्री: तालुक्यातील बाबरा येथील बालाजी मंदीरात 5 किलो 600ग्राम चांदी मिळुन आल्याने चर्चेला उधाण पोलीस अधीक्षक ...
प्रतिनिधी :अमोल कोलते. संघटनेच्या मुंबईतील बैठकीत राजा माने यांची माहिती मुंबई : राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू ...
2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका पत्रकार यांना 2024 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन मराठवाडा ...
बदनापुर तालुक्यातील दाभाडी किन्होळा रोडवरील मेव्हणा शिवारात 21 वर्षिय तरुणाचा खुन झाल्याची घटना दिनाक : ९ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com