• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बारामती विमानतळावर विमानाला अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ इतर मृत्युमुखी

by
January 28, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

बुधवार दि 29 जानेवारी 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना या अपघातात अजितदादा पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे… तर अपघताच्या शेवटच्या क्षणी काय झालं मोठी माहिती समोर आली आहे…राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सर्वातआधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झालेले. एका छोट्या विमाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात. आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते. लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे

बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर खासगी चार्टर्ड विमानाला झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ इतरांचं निधन झालं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांशी संबंधित प्रचार दौऱ्यासाठी पवार बारामतीला पोहोचत असताना हा अपघात झाला. बारामती विमानतळावर धावपट्टी पर्यंत पोहोचण्याआधीच एका शेताजवळ हे विमान कोसळलं. आत्तापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे विमान व्हीएसआर या कंपनीचं हे ६ आसनी विमान होतं. विमानात २ वैमानिक आणि अजित पवार व त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षक असे एकूण ६ जण असल्याचं कळतं. नागरी विमान महासंचलनालय अर्थात डीजीसीए आणि स्थानिक पोलिसांनी माध्यमांना माहिती देताना म्हटलं आहे की या अपघातात कोणीही वाचू शकलेलं नाही. दरम्यान शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीय बारामतीला पोहोचत आहेत. अजित पवार गेली ३० वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा चेहरा होते. त्यांची कारकीर्द त्यांच्या प्रशासकीय दृष्टिकोन आणि क्षमतेसोबतच अनेक उतार-चढावांसाठी चर्चेत राहिली. त्यांचा जन्म १९५९ मध्ये नगरच्या देवळाली प्रवरा इथं झाला होता.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Previous Post

रिसोड नगरपरिषद उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विष्णु भाऊ कदम यांचे स्वागत करण्यास आले रमेश भाऊ व्यास व राजु भाऊ केदारे बालु अण्णा कोठूळे यांनी फूल गुच्छा देऊन स्वागत केले

Next Post

जत नगरपरिषदेत भाजपला काँग्रेसच्या ‘गेमप्लॅन’मुळे दोन सभापती पदांवर पाणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
4
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

जत नगरपरिषदेत भाजपला काँग्रेसच्या 'गेमप्लॅन'मुळे दोन सभापती पदांवर पाणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In