• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे वार्षिक पुरस्कार जाहीर; कांबळे, शेडगे व शिंदे मानकरी

by
February 18, 2026
in पुरस्कार
0
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे वार्षिक पुरस्कार जाहीर; कांबळे, शेडगे व शिंदे मानकरी
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

नागोठणे | दि. १७ फेब्रुवारी

रायगड जिल्ह्यात पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन (संलग्न: रायगड प्रेस क्लब) यांचा चौदावा वर्धापन दिन सोहळा लवकरच उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्त देण्यात येणारे वार्षिक पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

RelatedPosts

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!

मित्र स्वप्निल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन

मंगळवारी (दि.१७) झालेल्या बैठकीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या तेरा वर्षांपासून सातत्याने वर्धापन दिन साजरा करणाऱ्या या संघटनेतर्फे पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला जातो. यंदाही विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संघटनेचे मार्गदर्शक भाई टके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष अॅड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सहसचिव राजेंद्र जोशी व सदस्य उपस्थित होते.

जाहीर झालेले पुरस्कार मानकरी पुढीलप्रमाणे :

  • कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार : यशवंत बापू कांबळे (दैनिक रत्नागिरी टाइम्स, दापोली प्रतिनिधी – सुमारे २० वर्षांहून अधिक कार्य)
  • उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार : प्रशांत किसन शेडगे (दैनिक पुण्यनगरी, पनवेल प्रतिनिधी)
  • युवा पत्रकार पुरस्कार : परेश दत्तात्रेय शिंदे (दैनिक सागर, माणगाव प्रतिनिधी व कार्यालय प्रमुख)

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य करणाऱ्या या तिन्ही मानकऱ्यांचा वर्धापन दिन सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

🔵🟠 आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात दहावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात 🟠🔵

Next Post

ठामपा अधिकाऱ्याच्या गाडीत दारूची पार्टी?

Related Posts

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!
पुरस्कार

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!

August 6, 2026
72
मित्र स्वप्निल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पुरस्कार

मित्र स्वप्निल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 6, 2026
22
कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन
पुरस्कार

कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन

March 7, 2026
41
Blog

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

March 7, 2026
105
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
51
कर्जतच्या ‘इबसॉर लॉ कॉलेज’मध्ये संशोधन निबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहात
पुरस्कार

कर्जतच्या ‘इबसॉर लॉ कॉलेज’मध्ये संशोधन निबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहात

March 5, 2026
24
Next Post
ठामपा अधिकाऱ्याच्या गाडीत दारूची पार्टी?

ठामपा अधिकाऱ्याच्या गाडीत दारूची पार्टी?

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In