• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन

by
March 7, 2026
in पुरस्कार
0
कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

कल्याण (प्रतिनिधी जोगेंद्र जाधव): ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘रन रागिणी २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. शोभा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही या स्पर्धेची ५ वी आवृत्ती असून, कल्याण पश्चिम येथील गंधारी रोड येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.

​या विशेष उपक्रमाचे आयोजन वैष्णवी हॉस्पिटलचे डॉ. अश्विन कक्कड आणि ट्रॉयमेटीस इव्हेंट्सचे ॲड. राजकुमार , कल्याण रनन्स चे समीर पाटील,आणि kDMC यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या स्पर्धेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) आयुक्त अभिनव गोयल उपआयुक्त संजय जाधव, उप शहर अभियंता भागवत हे उपस्थित प्रमुख पाहुणे असतील ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील पहिली ‘ऑल वुमेन्स रन’ मानली जाते. डोंबिवली येथे 4 वर्ष झाली आहे आणि पहिल्यांदा कल्याण येथे झाली आहे.

RelatedPosts

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!

मित्र स्वप्निल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

बिब वितरण (BIB Distribution) माहिती
​स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी ‘बिब’ (धावपटूंचा क्रमांक) वितरणाचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:
​तारीख: ७ मार्च
​वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:००
​ठिकाण: वैष्णवी मॅटर्निटी होम, सिंडिकेट, मुरबाड रोड, सारस्वत बँकेच्या मागे, कल्याण (पश्चिम) – ४२१३०१

महिलांच्या उत्साहासाठी १० किमी (पहाटे ६:००), ५ किमी (सकाळी ७:००) आणि ३ किमी फन रन (सकाळी ७:४५) अशा श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत. गंधारी रोड हेच स्पर्धेचे सुरुवातीचे आणि अंतिम टोक असेल. सर्व गटांतील विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.

​अधिक माहितीसाठी इच्छुकांनी डॉ. शोभा पाटील (९८२०२ ४६१२३) किंवा समीर पाटील (८०९७१ ४१७०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे

Tags: Ahamad AnsariBharat punjaraJogendra JadhavRaees MujawarSanjay Shelar
Previous Post

घोषणांचा गाजावाजा, पण तरतुदींची कमतरता : शेतकरी-विद्यार्थी-युवकांसाठी फसवा अर्थसंकल्प – उमेशभाऊ उईके माजी राज्य उपाध्यक्ष छात्रभारती

Next Post

डॉ. सविता जाधव (तुरानकर) चंद्रपूर यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवार्ड                                     

Related Posts

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!
पुरस्कार

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!

August 6, 2026
72
मित्र स्वप्निल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पुरस्कार

मित्र स्वप्निल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 6, 2026
22
Blog

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

March 7, 2026
106
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
54
कर्जतच्या ‘इबसॉर लॉ कॉलेज’मध्ये संशोधन निबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहात
पुरस्कार

कर्जतच्या ‘इबसॉर लॉ कॉलेज’मध्ये संशोधन निबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहात

March 5, 2026
24
जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल…
Blog

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल…

March 5, 2026
158
Next Post

डॉ. सविता जाधव (तुरानकर) चंद्रपूर यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवार्ड                                     

ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In