• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

by
March 7, 2026
in Blog, खेळ, ताज्या घडामोडी, पुरस्कार, महाराष्ट्र, शिक्षण
0
0
SHARES
104
VIEWS

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मान्यवर.

अंजनगाव, बारामती : नेचर क्लबच्या वतीने जिल्हा परिषद शाळा अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

कार्यक्रमात सोमेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळा अंजनगाव येथील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि उत्तम प्रशासनावर प्रभावी भाषणे केली. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे आणि स्फूर्तीगीतांमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. तसेच जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेत विशेष योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लेझीम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पिसाळ सर, गोडसे मॅडम आणि राऊत मॅडम यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये सूर्यकांत मोरे, बाळासाहेब वायसे, नावनाथ परकाळे, अंकुश खोमणे, जगदीश परकाळे, मिलिंद मोरे, दादा सस्ते, प्रशांत परकाळे, राहुल (हवा) परकाळे, शरद वायसे, विकास वायसे, प्रशांत कुचेकर, धनंजय वायसे, दादा कुचेकर, विजय परकाळे, संजय कुचेकर, सुरज मोरे, राहुल परकाळे, जालिंदर वायसे आणि मंगेश वायसे यांसह अनेक पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिसाळ सर यांनी अत्यंत नेटके आणि ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Tags: #ajitpawar#childern#lazim#Panchyatraj#panchyatsamiti#parthpawar#schoolfestival#sunetratai#zppune#zpschool
Previous Post

“भक्ती, सेवा आणि भव्यतेचा संगम घडवणारे मा. प्रकाशभाऊ धारिवाल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!”

Next Post

रिसोड-प्रतिनिधी रिसोड शहरात मोकाट कुत्र्याचा सुरसुराटकाही नागरिकांना चावा घेतला गणेश मंदीरसमोर जाणार एका दिवसाच तिन ते चार नागरिकाना चावा घेतला आहेनागरिक सांगतात तरी प्रशासन मोकोट कुत्र्याच्या बदोबस्त करावा कारण शाळाचे विद्यार्थी जाणाला रस्ता आहे लाहन मुलांचा मागे लागत आहे तरि असे नागरिक सांगतात

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
14
Next Post

रिसोड-प्रतिनिधी रिसोड शहरात मोकाट कुत्र्याचा सुरसुराटकाही नागरिकांना चावा घेतला गणेश मंदीरसमोर जाणार एका दिवसाच तिन ते चार नागरिकाना चावा घेतला आहेनागरिक सांगतात तरी प्रशासन मोकोट कुत्र्याच्या बदोबस्त करावा कारण शाळाचे विद्यार्थी जाणाला रस्ता आहे लाहन मुलांचा मागे लागत आहे तरि असे नागरिक सांगतात

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In