• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घणसोलीतील रुपश्री विद्यालयात मराठी दिनाचा जल्लोष

by
February 27, 2026
in Blog, खेळ, ताज्या घडामोडी, प्रशासन, महाराष्ट्र, यश निवड अभिनंदन, लेख, शिक्षण, सामाजिक
0
घणसोलीतील रुपश्री विद्यालयात मराठी दिनाचा जल्लोष
0
SHARES
819
VIEWS
Ad 1

घणसोली : आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रुपश्री विद्यालय, घणसोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर केल्या, प्रभावी भाषणे दिली तसेच मराठी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेचा परिसर आकर्षक सजावटीने नटवण्यात आला होता. संपूर्ण वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.

शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री. यादव लक्ष्मण शेळके सर (प्राथमिक विभाग) तसेच श्री. संपत लक्ष्मण शेळके सर (माध्यमिक विभाग) कार्यक्रमास उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक वृंदावन उपस्थित होते.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोणी वारकरी, कोणी महादेव, कोणी संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम महाराज, तर कोणी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले ,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,वासुदेव, मराठी शेतकरी, सावित्रीबाई फुले यांच्या वेशात सहभागी झाले होते.
मुलांच्या सुंदर सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले

नृत्य, भाषणे आणि मराठी संस्कृतीवर आधारित विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. हा सोहळा अत्यंत रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.

मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आणि अभिमान आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेप्रती प्रेम व जिव्हाळा अधिक दृढ होतो.
खरोखरच हा सोहळा अत्यंत रंगतदार, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

“मराठी भाषा – आपली शान, आपली ओळख!”
प्रतिनिधी : वैभव चंदने, नवी मुंबई

Previous Post

पिलीव येथे दोन मोटरसायकल ची धडक, दोघांचा मृत्यु तर, दोघे गंभीर जखमी.

Next Post

🟠🟡🔵 ✨एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज, नेसरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न✨ 🔵🟡🟠

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
54
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
🟠🟡🔵 ✨एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज, नेसरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न✨ 🔵🟡🟠

🟠🟡🔵 ✨एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज, नेसरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न✨ 🔵🟡🟠

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In