• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेतली होळी सणाची स्वयं घोषित सुट्टी..

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

 धाराशिव भूमि अभिलेख कार्यालयात होळी सनादिवशी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित

धाराशिव (प्रतिनिधी): होळी सनाच्या दिवशी महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग अंतर्गत धाराशिव येथील भूमि अभिलेख कार्यालयात दोन शिपायांव्यतिरिक्त सर्व कर्मचारी अनुपस्थित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांबाबत चौकशी केली असता ‘सर्व कर्मचारी संपावर आहेत’, अशी माहिती ‘गुंड’ नावाच्या शिपायाने दिल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

नागरिकांचे प्रश्न उपस्थित

कर्मचारी संपावर असतील तर त्याची अधिकृत घोषणा झाली होती का?

संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा त्या दिवसाचा पगार कापला जाणार का?

कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रलंबित कामे कोण करणार?

कर्मचारी अनुपस्थित असताना संबंधित अधिकारी नेमके कुठे होते?

होळीचा सण असला तरी अनेक नागरिक जमीन नोंदी, फेरफार, नकाशे, उतारे आदी तातडीच्या कामांसाठी कार्यालयात येतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याची माहिती मिळाली आहे.

प्रशासनाची जबाबदारी काय?

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अधिकृत असेल तर त्याची पूर्वसूचना व पर्यायी व्यवस्था अपेक्षित असते. अन्यथा विनाअनुमती अनुपस्थिती ठरल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच वेतन कपात होऊ शकते, अशी सामान्य नियमावली आहे.

याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार का, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचा संताप

“सामान्य नागरिकांनी एखादा दिवस कागदपत्रात उशीर केला तर दंड आकारला जातो; मग सरकारी कर्मचाऱ्यांवरही समान नियम लागू होणार का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकारामुळे प्रशासनातील शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने तातडीने स्पष्टीकरण देऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संदिप माळकर 

RTI महासंघ धाराशिव

Previous Post

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या पेचावर शिक्षण उपसंचालकांशी सकारात्मक चर्चा

Next Post

पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून प्रभाग १५ मध्ये रस्ता कामाचा शुभारंभ

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
20
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
15
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
29
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
24
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून प्रभाग १५ मध्ये रस्ता कामाचा शुभारंभ

पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून प्रभाग १५ मध्ये रस्ता कामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In