• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कापूस जिनिंगला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
कापूस जिनिंगला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

पांढरकवडा प्रतिनिधी: पांढरकवडा येथील मांगुर्डा रोडवरील आशापूरा जिनिंगमध्ये मंगळवारी (दि. २४) दुपारी सुमारे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होता. यातील एका ढिगातून अचानक धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. आगीचे लोट आकाशात झेपावत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

घटनेची माहिती मिळताच जिनिंगमधील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वणी, राळेगाव, यवतमाळ आणि घाटंजी येथून अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.

मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस जळून नुकसान झाले होते. ही आग डुग्गा वाहनाच्या सायलेन्सरमुळे लागल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी सुरू होती. पुढील तपास सुरू असून नुकसानीचा अचूक अंदाज घेतला जात आहे.

Tags: Nitin Ingole
Previous Post

आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची झडती; प्रशासनाची कडक कारवाई, महासेतू केंद्रांचीही तपासणी

Next Post

परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचा विक्रम; ३६८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड, तिन्ही विभागांना १००% प्लेसमेंट

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
20
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
28
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचा विक्रम; ३६८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड, तिन्ही विभागांना १००% प्लेसमेंट

परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचा विक्रम; ३६८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड, तिन्ही विभागांना १००% प्लेसमेंट

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In