• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची झडती; प्रशासनाची कडक कारवाई, महासेतू केंद्रांचीही तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची झडती; प्रशासनाची कडक कारवाई, महासेतू केंद्रांचीही तपासणी
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

अकोला (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे तसेच महासेतू केंद्रांची प्रशासनाकडून व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना शासनाच्या सेवा पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत मंडळ अधिकारी टाले यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमध्ये सेवा केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. निंभोरा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राऊत तसेच सर सांगवी बु. येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पठाण मॅडम यांनी या तपासणीत सहभाग घेतला. कंचनपूर येथील सेतू केंद्रासह इतर गावांतील केंद्रांची तपासणी करून सेवा गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

तपासणीदरम्यान केंद्रांमधील सेवा प्रक्रिया, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर पाटील हेही उपस्थित होते.

आगर मंडळातील धामना, आगर, पाळोदी, मोरगाव, भाकरे, बादलापूर, कंचनपूर, खांबोरा, भौरद, भोड, नेराट, वैराट, गोपाल खेळ आणि गांधीग्राम या गावांमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईमुळे सेवा केंद्रांच्या कामकाजात अधिक शिस्त आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार असून नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक कार्यक्षमतेने मिळण्यास चालना मिळणार आहे. प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Previous Post

सुळेवाडी नजीक आर्टिका गाडीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण गंभीर जखमी, ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू

Next Post

कापूस जिनिंगला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कापूस जिनिंगला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

कापूस जिनिंगला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In