• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फातिमा उर्दू शाळेतील शिक्षिकेच्या आमरण उपोषणाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा; न्यायासाठी लढा तीव्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
फातिमा उर्दू शाळेतील शिक्षिकेच्या आमरण उपोषणाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा; न्यायासाठी लढा तीव्र
0
SHARES
83
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई येथील फातिमा उर्दू माध्यमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती नाजिया बेगम नुरूल हसन यांनी संस्थाचालकांकडून होत असलेल्या अन्याय व दडपशाहीविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला आता क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे.

श्रीमती नाजिया बेगम या आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढा देत असून त्यांच्या या उपोषणामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षिकेला न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

दरम्यान, क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव शाहेद कादरी, अजीज राजा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देत नाजिया बेगम यांना ठाम पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अन्यायग्रस्त शिक्षिकेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

“जोपर्यंत नाजिया बेगम यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा ठाम निर्धार संघटनेचे संस्थापक सचिव शाहेद कादरी यांनी व्यक्त केला. तसेच, गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या घटनेमुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags: Samir khan
Previous Post

परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचा विक्रम; ३६८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड, तिन्ही विभागांना १००% प्लेसमेंट

Next Post

वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; १५०% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्या

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
20
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
28
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; १५०% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्या

वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; १५०% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्या

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In