• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला एमआयडीसीत डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित गुटखा जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
अकोला एमआयडीसीत डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित गुटखा जप्त
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत शासन प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. ही कारवाई बीके चौक, कुंभारी रोड, एमआयडीसी क्र. ३ परिसरातील एका किराणा दुकानावर करण्यात आली.

पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने संयुक्त छापा टाकला.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

दुकानाची झडती घेतली असता सुमारे ९,५६२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी दुकानमालक अनिल मिल्काराम चावला (वय ५४, रा. सिंधी कॅम्प, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले.

अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हरीभाऊ बोरचाटे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक Archit Chandak, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच प्रभारी ठाणेदार Ishani Anand यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ विजय अंभोरे, सतीश प्रधान, पो. कॉ. भूषण सोळंके यांनी कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास फुलउंबरकर करीत आहेत.

Tags: Naineshwar Thakre
Previous Post

बाळदी गावात रामनवमी उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने लक्ष वेधले

Next Post

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये राज्यात तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
14
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
77
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
15
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये राज्यात तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते गौरव

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये राज्यात तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते गौरव

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In