• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

नानोरी ग्रामपंचायतीला सर्वसाधारण प्रवर्ग; निमखेड ग्रामपंचायतीला सर्वसाधारण महिला आरक्षण

चांदूर बाजार | प्रतिनिधी : चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सन २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आरक्षण यादी तहसीलदार कार्यालय, चांदूर बाजार यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

RelatedPosts

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण यादीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महिला आरक्षणाचाही समावेश आहे.

या यादीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ६ ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १२ ग्रामपंचायती, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, नानोरी ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे, तर निमखेड ग्रामपंचायतीला सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले आहे.

आरक्षण निश्चित झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष आता आगामी निवडणूक प्रक्रियेकडे लागले आहे.

सदर आरक्षण यादी तहसीलदार, चांदूर बाजार यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Gajanan Kavre
Previous Post

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

November 20, 2026
1
मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन
ताज्या घडामोडी

मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

November 20, 2026
3
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

November 20, 2026
3
‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’चा निर्धार; कुसूरमध्ये आवळा लागवडीसह निसर्ग संवर्धन मोहीम
ताज्या घडामोडी

‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’चा निर्धार; कुसूरमध्ये आवळा लागवडीसह निसर्ग संवर्धन मोहीम

November 20, 2026
1
अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत

November 20, 2026
6
दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

November 20, 2026
5

ताज्या बातम्या

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

November 20, 2026

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

November 20, 2026
मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In