• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुंडलवाडी लघुउद्योग संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुंडलवाडी लघुउद्योग संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांची निवड
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदेड | प्रतिनिधी

कुंडलवाडी शहरातील लघुउद्योग व्यावसायिकांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांची लघुउद्योग संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यावेळी उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक सुरेश कोंडावार, तर सचिवपदी संतोष करपे यांची निवड करण्यात आली. नव्याने निवड झाल्यानंतर डॉ. कुडमूलवार यांनी लघुउद्योग व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

या संघर्ष समितीच्या स्थापनेमागे शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले होते. त्यावेळी येथील लघुउद्योजकांना पर्यायी जागा देण्यात आली होती. मात्र सध्या त्या पर्यायी जागेवरून दुकानदारांना हटवून बाजार मैदानात सीसी रोडचे बांधकाम करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे लघुउद्योजकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आपल्या उपजीविकेवर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुकाने हटविल्यास व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन केली आहे.

नगरपालिका प्रशासनाने रस्त्याचे बांधकाम करताना दुकानदारांना न हटवता पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी या समितीकडून करण्यात आली आहे. अन्यथा अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

या बैठकीस कुंडलवाडी शहरातील लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Siddharth Kamble
Previous Post

देव घरा आयला” नाटकाचा नाट्यप्रयोग रांजणपाडा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!

Next Post

आरटीई २५% प्रवेशासाठी लॉटरी जाहीर; अंतिम निकाल १० एप्रिलला

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
आरटीई २५% प्रवेशासाठी लॉटरी जाहीर; अंतिम निकाल १० एप्रिलला

आरटीई २५% प्रवेशासाठी लॉटरी जाहीर; अंतिम निकाल १० एप्रिलला

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In