• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड प्रेस क्लब चा 21वा वर्धापन दिन सोहळा व पत्रकार सन्मान सोहळा पनवेल येथे साजरा….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
रायगड प्रेस क्लब चा 21वा वर्धापन दिन सोहळा व पत्रकार सन्मान सोहळा पनवेल येथे साजरा….
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल : प्रतिनिधी
रायगड प्रेस क्लब या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनेचा २१ वा वर्धापन दिन व पनवेल महानगर प्रेस क्लबचा प्रथम वर्धापन दिनानिमित पत्रकार सन्मान सोहळा बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला . रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या नेतृत्वाखालील या भव्य सोहळ्यात २०२६ सालचे प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कार प्रदान केले गेले, पनवेल महानगर प्रेस क्लब यांच्या कडून या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मा.श्री.एस.एम.देशमुख मुख्य विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद तथा संस्थापक, रायगड प्रेस क्लब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी मा.ना.श्री. नितेशजी राणे मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य,मा. श्री. प्रविणजी दरेकर गटनेता, भाजपा, महाराष्ट्र विधानपरिषद , मा.श्री. नितीनजी पाटील महापौर पनवेल महानगरपालिका,मा. श्री. महेंद्रजी घरत आंतराष्ट्रीय कामगार नेते काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष,मा. श्री. प्रथमेश सोमण नगरसेवक,मा. श्री. मिलिंद अष्टिवकर अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, मुंबई मा.श्री.बाळासाहेब पाटील मा. सभापती, कोकण म्हाडा,मा. श्री. मनोज खांबे सचिव, मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग,मा.श्री. प्रशांतजी गोपाळे अध्यक्ष, रायगड प्रेस क्लब आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
समाजाच्या जडणघडणीत पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित जपणाऱ्या पत्रकारांचा सन्मान हा त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव आहे. पत्रकारितेच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणे ही भावना देखील महत्वाची आहे. समाजाला दिशा देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मुरुड-जंजिरा मुक्ती दिवस शासकीय पातळीवर साजरा होण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.

पुरस्कार:-
आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान – श्री. कमलेश सुतार संपादक, झी २४ तास,
रायगड प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान-श्री. उमाजी केळुस्कर जेष्ठ पत्रकार(अलिबाग),
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मान-श्रीमती तृप्ती पालकर वृत्त निवेदिका, NDTV मराठी,
प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान-श्री. रविंद्रनाथ ओव्हाळ पत्रकार(पाली),संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मान-श्री. शिवराज पार्ट पत्रकार(पोलादपूर), प्रेस क्लब अँक्टिव्ह जर्नालिस्ट सन्मान-श्री. चंद्रहास नगरकर पत्रकार(महाड),श्री. अमूलकुमार जैन पत्रकार(मुरुड), निशिकांत जोशी स्मृती पत्रकार सन्मान-श्री. नरेश पवार जेष्ठ पत्रकार(पेण), दिपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान-श्री. स्वप्नील दुधारे पत्रकार(पनवेल),
ॲड.जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकार सन्मान-श्री. विद्यानंद ओव्हाळ पत्रकार(कर्जत), डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान-श्री. शशिकांत मोरे पत्रकार, (रोहा), रायगड प्रेस क्लब विशेष सन्मान-श्री. अजय कदम पत्रकार (माथेरान)’श्री. रवींद्र मोरे पत्रकार(खोपोली),

रायगड प्रेस क्लब सामाजिक कार्यकर्ता सन्मान – सौ.विजया कदम स्त्री शक्ती फाउंडेशन (पनवेल), सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था(कोलाड), हेल्प फाउंडेशन (खोपोली),
रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता सन्मान – श्री. हरेश साठे पत्रकार(पनवेल),
श्री. विश्वजीत लुमन पत्रकार(रोहा)
पनवेल महानगर प्रेस क्लब सन्मान पुरस्कार:-
आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ञ पुरस्कार-डॉ. सुहास हळदीपूरकर ज्येष्ठ नेत्रतज्ञ, पारदर्शक प्रशासक गौरव पुरस्कार- डायरेक्टर कम्प्लेंट मॅनेजमेंट महारेरा श्री. सुधाकर देशमुख, जीवनगौरव पुरस्कार-श्री. रमेश भोळे जेष्ठ पत्रकार,समाज प्रेरणा सन्मान: श्री. विजय लोखंडे,युवा उद्योजक सन्मान : श्री. वैभव ढवळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यात पत्रकार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार

Next Post

जातीयवाद करून मातंग समाजातील कुटुंबाला मारहाण. बहुजन युथ पॅंथर आक्रमक जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
जातीयवाद करून मातंग समाजातील कुटुंबाला मारहाण. बहुजन युथ पॅंथर आक्रमक जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा!

जातीयवाद करून मातंग समाजातील कुटुंबाला मारहाण. बहुजन युथ पॅंथर आक्रमक जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In