• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जातीयवाद करून मातंग समाजातील कुटुंबाला मारहाण. बहुजन युथ पॅंथर आक्रमक जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
जातीयवाद करून मातंग समाजातील कुटुंबाला मारहाण. बहुजन युथ पॅंथर आक्रमक जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा!
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

सातारा. पुसेगाव.
प्रतिनिधी. नित्यानंद मोरे.
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली तरी जातीयवाद हा संपुष्टात न येता दिवसेंदिवस अनेक ठिकाणी जातीयवादा हा उफाळून वर येताना दिसत आहे. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये घडली आहे. एका असह्य मातंग समाजातील कुटुंबावर काही समाजकंटकांनी जातीवादातून हल्ला करून अमानुषपणे मारहाण करण्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच बहुजन युथ पॅंथरचे जिल्हाध्यक्ष मा. अंकित वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र मंडळी यांनी घटनास्थळी जाऊन मारहाण झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन झालेल्या घटनेबाबत पुसेगावचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

अन्यथा येणाऱ्या काळात बहुजन युथ पॅंथर आक्रमक भूमिका घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आक्रोश आंदोलन करणार अशी भूमिका पुसेगाव पोलीस निरीक्षक यांचे समोर मांडली आहे. यावेळी बहुजन युथ पॅंथरचे मा.जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे तसेच जिल्हा उपाध्यक्ष सुशांत भाई तुपे, संघटक चेतन तुपे, सातारा शहर उपाध्यक्ष विशाल यादव ,सचिव महेश चव्हाण, शहर संघटक अर्जुन वर्गाटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Nityanand More
Previous Post

रायगड प्रेस क्लब चा 21वा वर्धापन दिन सोहळा व पत्रकार सन्मान सोहळा पनवेल येथे साजरा….

Next Post

रायगड प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार-२०२६ स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. विजया कदम यांना प्रदान…

Related Posts

ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
20
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
1
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
11
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
18
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
21
Next Post
रायगड प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार-२०२६ स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. विजया कदम यांना प्रदान…

रायगड प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार-२०२६ स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. विजया कदम यांना प्रदान…

ताज्या बातम्या

HAL च्या विस्तारामुळे नाशिकला मोठी संधी; रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार

July 11, 2026

नाशिकमध्ये मोठी कारवाई! पंचवटीत ५१ किलो अफू जप्त; एक आरोपी अटकेत

July 11, 2026

नाशिक रिंग रोड प्रकल्पाला गती; भूसंपादनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In