• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात एल. पी. जी. गॅससाठी रेलचेल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात एल. पी. जी. गॅससाठी रेलचेल
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

अमेरिका/ इस्राईल – इराण युद्ध सुरू असून महिना उलटून गेला. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एल. पी. जी. गॅससाठी नागरिक त्रस्त होते; परंतु भारतभर गॅस संबंधी नागरिकांना दिलासा मिळूनही अजूनपर्यंत भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील

RelatedPosts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

जीवदानी गॅस एजन्सी (H.P. गॅस वितरक) त्यांच्या ग्राहकांना गॅस देण्यास असमर्थ दिसत आहे. सदर वितरक खारबाव, टेंभवली, पालिवली, गाणे, फिरिंगपाडा, बंगलापाडा, मालोडी, पायगाव, पाये, वडघर, डुंगे, वडुनवघर आणि कालवार अशा एकूण १४ गावांमध्ये एल. पी. जी. गॅसची सेवा देत आली आहे. परंतु मध्य आशियातील २८ फेब्रुवारी २०२६पासून सुरू झालेले युद्ध ८ एप्रिल २०२६ शस्त्रबंदी होऊनही नागरिकांना गॅस पुरवठा होत नाही.


नागरिक त्रस्त होऊन दिवसभर रांगा लावून उभे असूनही त्यांना चांगला प्रतिसाद दिला जात नाही. वितरक दुकान बंद करून ठेवत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. सदर परिसरातील नेते सुद्धा या गोष्टीची दखल घेताना दिसून येत असून लवकरात लवकर गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन त्यांनी वितरकाकडून घेतले आहे.

Ad 1
Previous Post

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Next Post

रिठ्ठी मोहर्डा सोसायटीच्या प्रतिनिधी पदी आमदार संजना जाधव यांची बिनविरोध निवड

Related Posts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
17
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
5
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
35
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी
ताज्या घडामोडी

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

November 24, 2026
2
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन
ताज्या घडामोडी

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026
7
गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
11
Next Post
रिठ्ठी मोहर्डा सोसायटीच्या प्रतिनिधी पदी आमदार संजना जाधव यांची बिनविरोध निवड

रिठ्ठी मोहर्डा सोसायटीच्या प्रतिनिधी पदी आमदार संजना जाधव यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In